ऑनलाईन प्रवेश

 रघुकुल कोचिंग क्लासेस हा फक्त इयत्ता पाचवी च्या नवोदय आणि स्कॉलरशिप या परीक्षांच्या तयारीसाठी काम करणारा क्लास आहे .या परीक्षांच्या तयारीमुळे विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत होण्यास मदत होते .

नवोदय प्रवेश परीक्षेत यशस्वी होणा-या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण नवोदय विद्यालयात मोफत देण्यात येते .

नवोदय परीक्षेत ग्रामीण भागातील   विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात आले आहे . त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक जागा उपलब्ध होतात. 

खालील online live batch चा क्लास करण्यासाठी विद्यार्थ्याच्या  पालकाकडे मोबाईल  (android smart phone ) किंवा संगणक किंवा laptop असणे गरजेचे आहे .

पाचवी नवोदय परीक्षा तयारी (online live batch ) 

       रघुकुल कोचिंग क्लासेसच्या प्रवेशाचा फॉर्म -

No comments:

Post a Comment